माझ्या मते कृष्ण हा आदर्श आहे.
मा. हॅम्लेट,
राम हा आदर्श होता...
कृष्णाचा प्रतिसाद प्रसंगानुरुप होता
म्हणुनच श्रीकृष्ण हा "पुरुषोत्तम" (श्रेष्ठ) होता ...
आदर्श आणि पुरुषोत्तम मध्ये नक्कीच फ़रक आहे/असणार. (माझे तेवढे भाषा प्रभुत्व नाही ... जाणकार नक्कीच खुलासा करतील ही आशा.)