लिखाण. वेळेअभावी म्हणा किंवा इतर काही करणांनी म्हणा, प्रत्येकाला काही सगळे चांगले साहित्य वाचता येत नाही. अशा देवाणघेवाणीतून हा वाचनानंद प्रत्येकाला लाभतो. 'मनोगत' सारख्या संकेतस्थळाचे हे मोठे यश.
असेच लिहीत रहा.