गावंढळ बुवा,
तुमचा लेख अगदी आवड्ला आणि वाईट पण वाटलं.खरच ह्यातुन बरच काही शिकण्यासारखं पण आहे.
परवाच माझ्या मैत्रिणीनी मला खुश होऊन तिच्या भाऊ भावजयनी आणलेलं केशर दाखवलं. आणि म्हणाली, "अगं आमच्या सगळ्यांसाठी आणलं लक्षात ठेवुन."
पण मला वाईट वाट्लं, कारण हे मला माहीत होतं. पण तिला कुठे दुखवायचं म्हणुन मी गप्प बसले. आणि आज हा लेख वाचुन परत ते आठ्वलं आणि परत वाईट वाट्लं. का वागतात लोक असं? नका ना आणु कही, आग्रह आहे का? पण असं खोटं नका वागु.....
मला हे कळल्या पासुन ना मी कोणी विचारलं ना की "तुला काय काय आणु, तर सरळ सांगते, तुलाच काही हव असेल तर सांग भारतामधुन न्यायला.... आणि अगदी प्रेमळ पणाने म्हणते हं! कारण प्रेमळपणा आणि मायेचा ओलावा नक्किच दुसरीकडे नाही मिळत.... हे मला चांगलं माहित आहे.....
काय म्हणता? :)
प्राजक्त