छान ...
<<आणि तिचा कानातल्या विवक्षित सुखबिंदूंवरचा स्पर्श त्याच्या चेहऱ्यावर निखळ कैवल्यस्वरूपी आनंदाच्या रूपात झळकत होता. >>
हे आवडले आणि कमीतकमी आठवड्यातून एकदातरी हा आनंद अनुभवतो.