शुक्रवारी खेळला जाणारा अर्जेंटीना आणि यजमान जर्मनी मधील उपांत्यपूर्व सामना बघायला विसरू नका. दोन्हीही संघ अंत्यंत बलवान आहेत आणि यंदाच्या विश्वचषकाचे दावेदारही.