नंदन, प्रियाली, चित्त, साती, चिकू, मिलिंद जोशी, मृदुला, सन्जोप राव, मीराताई, एकलव्यजी, तात्याश्री, नरेंद्र गोळे, मन्जूशा,
आपल्या प्रतिक्रियांमूळे आणि मनोगतासारख्या सुरेख व्यासपीठावर लेखनाची संधी मिळाल्याने माझा लिखाणाचा हुरूप वाढला. सगळ्यांच्या शुभेच्छा पाठीशी असल्यानेच हा चांगला क्षण अनुभवायला मिळाला.
आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.
स्नेहांकित,
(आपल्या शुभेच्छांनी भारावलेला) शैलेश