इंग्रजी वाक्यांचे भाषांतर करून लिहिल्याने थोडी कृत्रिमता वाटत असली तरी त्या मागची भावना छान आहे. सकारात्मक पद्धतीने एखाद्यास प्रवृत्त करण्याचे चांगले उदाहरण आहे. लेखन आवडले.