सहमत. मुलीने शक्यतो सर्व अंगाने विचार करून निर्णय घेतल्यास सापत्य बिजवराशी लग्न करण्यात काहीच अयोग्य नाही.