न घेताच चढते.. ह्या गझलेतील काही शेर वाचून!

जसे..

ज़से हुळहुळावे उरी पाकळ्यांनी
तुझे श्वास गाली तसे खेळवू दे....

सख्या,थांब थोडा. चुके एक ठोका,
तरी धीट मी, हे तुला भासवू दे.‌    सुंदर अभिव्यक्ती!

अर्थातच श्री चिता ह्यांनी व्यक्त केलेल्या मतांचाही जरुर विचार व्हावा!