क्षमस्व! माझ्या प्रतिसादात "कदाचित तुम्ही संपादित कथा वाचली असेल"
इथे "कदाचित मी संपादित कथा वाचली असेल " असे वाचावे.
मूळ कथा मोकाशींचीच आहे आणि ती कशी घडली किंवा सुचली यावर अरविंद गोखले यांनी याच नावाने जी कथा लिहीलीय ती मी वाचली होती. आधी मला वाटलं की मी कदाचित संपादित कथा वाचली असेल किंवा कथेचं रसग्रहण वाचलं असेल (खूप वर्षे झाली वाचून) पण नंतर आठवलं की मी वाचलेली कथा गोखल्यांची आहे.
साती.