लेख अतिउत्तम, आवडला. खालील मौक्तिके विशेष आवडली

त्यांचा हा आरोप 'जबरा' असला तरी अस्थानी आहे
प्रिंटेड इन मस्कत, सुल्तनेत ऑफ ओमान
विसोबांना प्रणामासाठी परिचयाची गरज भासत नाही
ध्वनीवर्धक साहेबांना माझे लक्ष लक्ष प्रणाम....

आणि

एखाद्या विषयावर आपले नक्की मत काय आहे हे ठरले नसेल आणि एकंदरीत लोकमताचा नूर पाहून आपली गुळणी सोडायची असेल तर 'हम्म्म्म..' असा प्रतिसाद द्यावा

हे मात्र जबरा :)

पहिल्या भागात चिमटे आणि गुदगुल्यांपर्यंत असणारा वृत्तांत आता टिचक्या आणि टपल्या पर्यांत आला आहे. पुढच्या भागात रपाटे आणि धपाटे का? :)