वाचून खूप बरे वाटले.
हार्दीक अभिनंदन.
वैयक्तीक बक्षीस जिंकणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील कोणाचेही नाव आले नाही.
५० जणांची नावे आहेत तिथे. असे का बरे व्हावे?
मला त्या साईटची नीट माहिती नाही.