शैलेशराव, हार्दिक अभिनंदन!

विभागवार असलेल्या पुरस्कारांत एकही मराठी ब्लॉग नाही हे पाहून खेद वाटला. कदाचित निवडसमिती, निकष आणि प्रभाव टाकणारे इतर घटक कारणीभूत असावेत.