आता यानिमित्ताने गझलेची बाराखडी च्या धर्तीवर 'विडंबनाची बाराखडी ' लिहिता येते का बघा. आमच्या सारख्यांना मार्गदर्शक ठरेलच पण संदर्भ म्हणूनही देता येईल.

तुम्ही केलेल्या इतक्या छान विडंबनाची मी थोडी साफसफाई केली म्हणून आता विडंबनाची लाँड्री उघडावी काय. :)

तसेच 'गझलेची बाराखडी' ही सुरेश भटांनी लिहिलेली आहे. मी नाही. मी केवळ तिला टंकून इथे चिकटवण्याचे काम केले, हे पुन्हा नमूद करावेसे वाटते.

चित्तरंजन