जयश्री,
पाहतोस अंत का....
आर्जवे करु किती
प्रसन्न या सकाळची
वाट पाहणे किती.....
अगं नक्की कसली वाट पहाते आहेस...?
सकाळ प्रसन्न असते कबूल हं पण तू लवकर उठण्यासाठी अशी विनंती नको ग करुस....(ह घ्या)
फ़क्त हे कडवं सोडून बाकी छान आहे.
शीला