ऐकता भाव, समजलो मीही....
हा नवा माल, चढ उतार नवे

उत्तम. यमक छान बांधले आहे. पहिल्यांदा वाचला तेव्हा

ऐकता भाव, समजलो मीही....

हा जुना माल, चढ उतार नवे
असा आला. असाही चांगला आहे. नकाराचा आणि बाकड्याचा शेरही छान. विडंबन आवडले.