सन्जोप राव, वा.. छान चाललंय संमेलन. चालू द्या, चालू द्या!शशांक,पहिल्या भागात चिमटे आणि गुदगुल्यांपर्यंत असणारा वृत्तांत आता टिचक्या आणि टपल्या पर्यांत आला आहे. पुढच्या भागात रपाटे आणि धपाटे का? :) - अशाने संमेलनाचे सूप भोकांड भैरवीने वाजेल. छाया