सहज गंमत म्हणून सुचलेल्या एका कल्पनेने काही लोकांना काही काळापुरता तरी आनंद दिला हे वाचून खूप बरे वाटले. हा माझा विनय वगैरे नाही. असलेच तर अनुभवातून आलेले नेणतेपण आहे. मनमोकळे प्रतिसाद आणि पुढे लिहिण्याचा आग्रह पुढचे भाग लिहीण्यास ऊर्जा पुरवतील असे वाटते.
तोवर सर्वांचे मनापासून आभार.
सन्जोप राव