कविता चांगली आहे, पण खूप खास वाटली नाही. माझी कवितेची समज फारशी नाही, तरीही चित्तांच्या सुचवण्या बऱ्याच पटल्या.