प्रशासनाने हे करून पाहिले तेव्हा अशी काहीही प्रायोजित जाहिरात दिसली नाही. तरीही हे सांगावेसे वाटते.
मनोगताच्या प्रशासनाने अशी काहीही जाहिरात प्रायोजित केलेली नाही, किंवा इतर कुणालाही करायला सांगितलेली नाही आणि कुणी तशी करूही नये. ह्यासंदर्भात कसलाही मोबदला प्रशासन कुणालाही द्यायला बांधील नाही. गूगलच्या प्रशासनाला हे कळवण्यात आलेले आहे आणि त्यांच्या पत्रोत्तराची वाट पाहात आहोत.
कळावे.