मलाही हे पुरातत्ववेत्त्याचे मनोगत वाटले. छान आहे. शेवटचे कडवे खास आवडले.