मला तर असे वाटते की घड्याळजीचा असा बेत असतो की गिह्राईक ठरलेल्या वेळी (४/५ वाजता) त्याचे घड्याळ घेण्या साठी आले की त्याला सांगायचे आहो की मी या घड्याळात ( कमी वेळ दाखवणारे घड्याळ दाखवून) ४ वाजले की या म्हणालो होतो ः)
(मोबाईल-मधील घड्याळ वापरणारा) बंड्या