बोधकथा छान आहे. आवडली. त्यातून आपण घेतलेले बोधही चांगले आहेत. ः)
मला दिसलेला हा एक 'बोध'- मेदविरहित दूध विकणाऱ्या कंपन्यांनी आपली मलई काढण्यासाठी वापरण्यात येणारी यंत्रे बाद करून बेडुक पाळावेत व त्यांच्या साहाय्याने मलई वेगळी करावी. अशा रीतीने वीज, कामगार अशांवरचा खर्च कमी करून 'नफ़्याची मलई' वाढवावी.
-संवादिनी