संमेलनाची रंगत वाढतच चालली आहे रावसाहेब. शशंकरावांच्या टपल्यांविषयीच्या मताशी सहमत आहे. छायाताईंची भैरवीची भीती खोटी ठरी ही सदिच्छा. संमेलनचित्रण झकास. आणखी येऊ द्या.