....त्यात जे जे आवडेल ते इतरांना सांगण्याचा उत्साह बाळगणाऱ्या त्यांच्या रसिकतेलाच हा पुरस्कार मिळाला आहे.....

शैलेश, आपले अभिनंदन.
बातमी इथे कळवल्याबद्दल नंदन यांना धन्यवाद.