"आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत राहणे" हा बोध या कथेतून खरेच घेण्यासारखा आहे.
हा बोध उघड असला तरी टग्याला अपेक्षित असावा असे वाटत नाही!
माझा निष्कर्षः व्यायामाने मेद कमी होतो असे नाही, काहीकाही वेळा तो वाढतोही!