स्वल्पविराम धन्यवाद,
हो नक्कीच बघणार.हा सामना म्हणजे जवळ जवळ अंतिम सामन्याच्याच दर्जाचा म्हणायला हरकत नाही.
आजच्या लोकसत्ता मध्ये पेनल्टी किक बद्दल आंगली माहिती आली आहे. लेखक महेश विचारे. जरूर वाचावी.