कॅच मी इफ यु कॅन(२००४) या (किंवा क्रिस वॉल्कनच्या कोण्या एका) चित्रपटात ही बोधकथा बेडकांच्या ऐवजी उंदीर घालून वापरण्यात आली आहे असे वाटते.
मूळ लेखांतले आणि प्रतिसादांतले सर्व बोध आवडले.