संवादीनी,

आपणास दिसलेला बोध एकदम, पर्यावरणाच्या जवळ नेणारा , अतिनैसर्गिक

वाटतो... पर्यावरण वाद्यांना नक्कीच भावेल...

वाचुन मजा आली...

--सचिन