जयश्री,
पहिला प्रतिसाद येईपर्यंत 'संपादन' वापरून लिखाणात बदल होऊ शकतो.पण प्रतिसाद आल्यानतर मात्र बदल करता येत नाही.नविन सुधारीत आवृत्ती प्रसिद्ध करणे हाच उत्तम उपाय.
आपली कविता नेहमीप्रमाणे तरल व आशयगर्भ आहे.
जयन्ता५२