तात्या,जयंत, माझ्या प्रश्नावर त्वरित उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद. पण मला माझ्या कवितेच्या पोस्टबद्दल विचारायचं नव्हतं. प्रतिसादातल्या पोस्टबद्दल विचारायचं होतं.  प्रतिसादात काही फेरफार करता येते का हो?