मिलिंद,
कथेचे नाव आणि आतापर्यंतचा कथाभाग यांचा काहीच संबंध अजून उलगडलेला नसल्याने पुढे काय होईल याची एक वेगळीच उत्सुकता आहे. आतापर्यंतचा कथाभाग छान रंगवला आहेस. पावसाळ्याचे दिवस असल्याने कथेतील निसर्गवर्णनही छान वाटत आहे. पुढचे भागही लवकरच लिहिशील ही अपेक्षा आणि त्यासाठी तुला शुभेच्छा.