श्री. राजेश,
आपला आक्षेप नक्की कुठल्या गोष्टीवर किंवा एक वा अधिक व्यक्तींवर आहे ते कळले नाही. शिवाय, यावर अधिक चर्चा करायची असल्यास नवीन चर्चा सुरु करणे अधिक योग्य ठरेल असे मला वाटते.