आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार.

ही कथा आपल्याला वर दिलेल्या 'मराठी कथा : विसावे शतक' या पुस्तकाव्यतिरिक्त साहित्य अकादमीने प्रकाशित केलेल्या 'दि. बा. मोकाशी यांची कथा' (संपादक - अरविंद गोखले) या पुस्तकातही वाचता येईल.