कविता आणि पुढच्या पोस्ट वाचून लई मजा आली. या नोडची लिन्क दिल्याबद्दल त्याचे लई उपकार. मी पण घोषणा करून टाकतो, 'मी आगाऊ' मी नाही! ज्यांना शंका आहे त्यांनी मला विचारा. मी मग 'नाही ' म्हणतो. काहीहीहीहीही!