सहीच लिहीलय. घरी असताना कधी ज्या भाज्या पाहिल्याही नाहीत त्या डब्यात आल्या म्हणजे डोकं फिरतं पण आईने दिलेल्या चटणी - लोणच्यांच्या शिदोरीवर दिवस ढकलता येतात.
घराबाहेर रहात असताना चांगली मेस, डबा मिळणे यासारखं नशीब नाही, विशेषतः माझ्यासारख्या खादाड लोकांसाठी.
साती काळे.