संतांनी तरी वेगळे काय सांगितले.
पण नम्र असण्याऱ्यांची उदाहरणे ही ते महान झाल्यावरच मिळतात. म्हणजे त्या व्यक्ती जेव्हा एखाद्या मोठ्या पदावर पोहचतात आणि तरीही ते आपले पाय जमिनीवरच ठेवतात तेव्हाच अशी उदाहरणे आपल्या समोर येतात.
सामान्य माणसाला ह्या स्पर्धेच्या युगात थोडातरी गर्व (ऍटिट्युड) असावाच असे माझे मत आहे. मान आपलीच आहे, ती कुणापुढे झुकवायची आणि कुणापुढे ताठ ठेवायची ते आपले आपणच ठरवावे.
-स्वल्पविराम