हॅम्लेट,

तुम्ही जयंतमामाचे विद्यार्थी? :-O खूप आनंद झाला हे वाचून आणि तुमचे लिखाण वाचायचा योग मनोगतमुळे उपलब्ध झाला हे माझे भाग्यच. जयंतमामाच्या उत्तुंगतेबद्दल तर जितकं बोलावं तितकं कमीच आहे.