वेदश्री,
नारळीकर सर तुमचे मामा हे वाचून आनंद झाला. ते आम्हाला शिकवायला होते हे आमचे भाग्यच. त्यांच्याकडून बरेच काही शिकायला मिळाले, नुसते विज्ञान नव्हे तर बाकीही बऱ्याच गोष्टी.  तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्यांच्याबद्दल जितके बोलावे तितके कमीच आहे.
हॅम्लेट