हॅम्लेट,

जयंत नारळीकर माझे सख्खे मामा नाहीत, पण आईकडच्या नात्यांमधून मामाच लागतात. त्यांना प्रत्यक्ष भेटण्याइतकं नशिब फळफळलं नाही अजून माझं पण इच्छा जरूर आहे. त्यांची खूप मोठ्ठी पंखा आहे मी. कोणाकडूनही त्यांच्याबद्दल नविन काही ऐकायला मिळाल्यास अत्यंत आनंद होतो, हे वेगळ्याने सांगणे न लगे. असो.

मूळ चर्चेत हे खासच विषयांतर झाले आहे, त्याबद्दल चर्चा सुरू करणाऱ्या संजोपरावांना माझ्याकडून क्षमस्व.