आजच्या काळातलं साधेपणाचं आणि नम्रतेचं आणखी एक महान उदाहरण म्हणजे विप्रोचे चेअरमन अझीम प्रेमजींचं.  "वुई कॉनसन्ट्रेट ऑन डूइंग अवर जॉब्स" हे त्यांचं वाक्य कॉर्पोरेट जगतात प्रसिद्ध आहे.