नरेंद्र,
८च्या ऐवजी १३ चेंडूंसाठीच्या कोड्याचे 'तोला'मोलाच उत्तर मनोगतवर अन्यत्र उपलब्ध आहे. ८साठी हे कोडे सुटताच तुम्हाला व्यनि पाठवते.