शरण्या,

मैद्यात दूध आणी केशर घालण्याची सूचना छान आहे.  पुढच्या वेळी करून बघेन.  पण पुरणात मिरपूड घातल्यास चव बदलत नाही का?  थोडी तिखटसर होत नाही का?