अनुजा,

रवा बारीकच वापरावा लागेल.  जाड रव्याचे उत्तप्पे घालणं अवघड जाईल.  मला एक प्रश्न आहे. थोडं उडदाच्या डाळीचं पीठ घातलं तर कसं लागेल?  माझ्याकडे आहे म्हणून विचारते.