प्रश्न जरा संदिग्धपणे विचरल्या बद्दल क्षमस्व! अभिप्रेत उत्तर 'दोन्ही सारखेच' नाही.

आता वरील प्रश्न 'खरा जड कोण' असा वाचूया. शिवाय १ किलो हे त्या वस्तूंचे पृथ्वीवरील 'वातावरणात' केलेले वजन आहे.