तुम्हाला जर मराठी मधे वेबपेज तयार करायचे असतील किंवा आफ़िस मधील एप्लीकेशन्स मधे  हिन्दी मराठी किंवा संस्कृतचा वापर करायचा असेल तर किंवा विज्युअल बेसिक किंवा सी++ मध्ये सॉफ्ट्वेअर तयार करायचे असेल त 'बरह' हे यूनीकोड एडिटर मोफत डॉऊनलोड करता येते..

<http://www.baraha.com>