शिष्या,

लेका तू तर माझाच गुरू निघालास की रे! म्हणजे आता पाची बोटे तुला द्यावी लागणार की काय?

कोठल्याही गोष्टीतून परस्परविरोधी बोधसुद्धा कसे सहज निघू शकतात हे किती सुंदररीत्या दाखवलंयस! (संदर्भ: तुझी तात्पर्ये ५ आणि ६.)

वत्सा, तुजप्रत साष्टांग नमस्कार! अगदी कोपरापासून!

तुझाच,

(पूर्वाश्रमीचा गुरू, आणि आता शिष्य) टग्या.