तात्या,
नक्की आणेन, कारण झणझणीत मिसळीबरोबर गोड काहीतरी पाहिजेच. मिसळ कट्ट्यामध्ये ठाण्याच्या मिसळीचे खूपच कौतुक झाले आहे, त्यामुळे मिसळ खाविशी वाटते. खरे तर मला मिसळ खूप आवडत नाही, पण आता भारतभेटीमध्ये मिसळीचे दर्शन घ्यायलाच हवे.
रोहिणी