घराबाहेर रहात असताना चांगली मेस, डबा मिळणे यासारखं नशीब नाही, विशेषतः माझ्यासारख्या खादाड लोकांसाठी.
'चांगली मेस', 'चांगला डबा' ही वदतो व्याघातः ची उत्तम उदाहरणे आहेत.
- टग्या.