हेच कोडे १२ गोळ्यांसाठीही आहे! रस असल्यास मनोगतींनी याचेही उत्तर शोधण्याचा प्रयत्न करावा.

अनेक उत्तरे आहेत... काही चतुर तर काही कंटाळवाणी!!

माझे आवडीचे उत्तर ८ जुलैपर्यंत पाठवितो.

नरेंद्रजी - हे झकास कोडे आपण येथे दिल्यामुळे खूप खूप आनंदात आहे.